Kamgar yojna 2024 : कामगारांना मिळणार पाच लाख रुपये पहा संपूर्ण माहिती.

Kamgar yojna : कामगारांना मिळणार पाच लाख रुपये पहा संपूर्ण माहिती.

Kamgar yojna मित्रांनो कामगारांना शासनाच्या विविध प्रकारच्या 25 योजनांचा थेट लाभ देऊन जवळपास पाच ते सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाते आणि मित्रांनो या योजनांविषयी बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे या योजनांपासून तसेच मिळणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित राहतात तर तुम्ही जर एखाद्या क्षेत्रातले कामगार असाल तरी या योजनांचा लाभ कसा मिळतो हे जाणून घेण्यासाठी ही माहिती नक्की बघा कारण मित्रांनो या ठिकाणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते मुलींचे लग्न करण्याचा खर्च त्याचबरोबर घरकुल साठी दोन लाख रुपये अनुदान दिला जातो.

तर ते तुम्हाला मित्रांनो माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो या बातमी मध्ये आपण कामगार नोंदणी कशी करायची आणि या योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर पहा मित्रांनो तुम्ही एक कामगार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला कामगार नोंदणी करावी लागेल कामगार नोंदणी कामगार कल्याणकारी महामंडळाकडे तुम्हाला करावी लागेल किंवा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची असेल तर करू शकता. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Kamgar yojna नोदणी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक कामगार मिळेल आणि ते कामगार कार्ड मिळाल्यानंतर या सर्व पंचवीस योजना तुम्हाला लागू होतील अण्णा नेमक्या कोणकोणते आहेत आणि एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास काय प्रोसिजर करावी लागते ते जाणून घेऊया कामगारांना दिला जातो आता यामध्ये ज्या महत्त्वाच्या आणि आर्थिक मदत देणाऱ्या योजना आहेत त्या कसे आहेत.

पहा नोंदीत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाह करिता हजार रुपये देण्यात येईल खर्चाच्या प्रतिकृतीसाठी 30 हजार रुपयांची मदत मिळणार कामगाराच्या पतीला प्रसुतीसाठी 15000 तर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास वीस हजार रुपये मिळेल कामगाराच्या मुलांना पहिली ते सातवी पर्यंत शिक्षणासाठी दहावीपर्यंत 5000 मिळणार त्याच्यानंतर इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के मिळणार तसेच अकरावी बारावी शिक्षणासाठी सुद्धा दहा हजार रुपये मिळणार.

Kamgar yojna त्याच्यानंतर बघा कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला पाच लाख रुपये मिळणार एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास एक लाख रुपये मिळणार कामगाराला 75 टक्के अपंग दोन लाख रुपये मिळणार आणि घरकुल साठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगाराला घरकुल बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान मिळेल तर मित्रांनो या पंचवीस योजना आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तेव्हा तुम्हाला कामगार कार्यालय मध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्यानंतर तुम्हाला त्या संबंधित योजनेच्या अनुदानाची रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते आता मित्रांनो कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते पहा मागील 90 दिवस काम केल्याचा संबंधित व्यक्तीकडून दाखला किंवा प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आधार कार्ड पॅन कार्ड तसेच वारसाचे आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स हे कागदपत्रे आवश्यक आहे.

Kamgar yojna तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक संघटित क्षेत्रातील कामगार असाल आणि अजून पर्यंत तुम्ही कामगार नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्या.

Leave a Comment