Input subsidy : या जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर.
Input subsidy राज्य सरकारकडून अतिवृष्टी जाहीर करण्यात आली पूर परिस्थितीत दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची तसेच इतर मार्गाची नुकसान झाल्यास निविष्ठा अनुदान दिले जात असतात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निधीतून ही मदत केली आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील नागपूर विभागातील शेती पिके व शेतजमीन बघून इतर मालमत्ता नुकसानीसाठी चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या तीन जिल्ह्यांसाठी दोन कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
जून ते ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टीमुळे जनावरे झाले असल्यास दुकानात आणि आल्याने नुकसान झाल्यास घराची पडझड तसेच इतर नुकसान झाल्यास, त्यांना मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, तसेच इतर मालमत्तेचे ही नुकसान झाल्यास त्यांनाही मदत दिली जाते तरी या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
Input subsidy ही मदत नागपूर विभागातील गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी आहे ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेती आणि शेती पिकाच्या नुकसानीसाठी नसून फक्त इतर मालमत्ता नुकसानीसाठी आहे.
तरी शेतकऱ्यांनी याबाबत नोंद घ्यावी अशी सरकारने सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिके वगळणी तर मालमत्तेची नुकसान झाले असल्यास गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यासाठी चिंता या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे.