Nuksan bharpai 2024 : नुकसान भरपाई साठी मिळाले 99 कोटी या तारखेपासून नुकसान भरपाई खात्यात जमा होणार.

Nuksan bharpai 2024 : नुकसान भरपाई साठी मिळाले 99 कोटी या तारखेपासून नुकसान भरपाई खात्यात जमा होणार.

Nuksan bharpai 2024 नुकसान भरपाई ची प्रतीक्षा आपल्या ला सर्वांनाच आहे कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये जीव पाऊस झालेला आहे तो अवकाळी पाऊस आणि गारपीटी झालेला होता पण पिकांचे भौतिक मुस्कान झालेले आहेत बरेच काही नुकसान झालेले आहे जिल्ह्यामधील तब्बल 65 हजार शेतकऱ्यांना मदत आता मिळणार आहेत तर शासनाने यासाठी 99 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे या संदर्भात ही बातमी आहे आपण या ठिकाणी पहा ही संपूर्ण माहिती.

नंबर 2023 मध्ये जे काय आवक आहे पावसामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालेल्या अशा शेतकऱ्यांना तब्बल 65 हजार शेतकऱ्यांना 99 कोटी 98 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे त्या काही दिवसातच या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल.

Nuksan bharpai 2024 मागील वर्षी पावसाने दांडी मारली त्यामध्ये खरी पाऊस खरिपाचा अब्जावधी रुपयांचा नुकसान झालेले आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही परंतु आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपलेली आहे आणि नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे.

कृषी विभागणी या नुकसानीचा अहवाल तयार केलेला आहे यामध्ये असं समजलेला आहे की थोड्याफार पाण्यावर घेतलेली पिके 27 नोव्हेंबरला काही पावसामुळे आणि गारपिटीमुळे पैसे पाठविले जाणार आहेत यामध्ये 32832 हेक्टरी पिकांचा नुकसान झाल्यास यांना ही पैसे देण्यात येणार आहे.

Nuksan bharpai 2024 शासनाने नोव्हेंबर मध्ये नुकसान भरपाईसाठी एक मोठा बदल केलेला आहे दोन हेक्टर आयोजित तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यात आलेली आहे हा अहवाल करतच अर्थात माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरून करण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून देणार आहेत.

नाशिक जिल्ह्यामध्ये आणि देवीची केला जाईल यामध्ये एक लाख सात हजार 411 कोटी शेतकऱ्यांसाठी 144 कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.

1 thought on “Nuksan bharpai 2024 : नुकसान भरपाई साठी मिळाले 99 कोटी या तारखेपासून नुकसान भरपाई खात्यात जमा होणार.”

Leave a Comment