सोने व चांदीचे आजचे नवीन दर. Gold rate today

सोने व चांदीचे आजचे नवीन दर. Gold rate today

Gold rate today नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला देखील सोने व चांदी खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी सोने-चांदीच्या दारात मोठी घसरण झालेले आहे मागील काही दिवसात सोन्याच्या दरत घसरण होताना दिसून येत आहे जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दारात मोठी घट झालेली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव कमी झाला असून आज सोन्याचा भाव 71 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला आहे तर चांदीचा भाव 86 हजार रुपये प्रति किलो रुपयावर व्यवहारात करत आहे म्हणजे सोन्याच्या भावात सुमारे 30 दिवसात म्हणजेच मागील एक महिन्यात तीन हजार चारशे रुपयांची मोठी पायाला दिसून येत आहे तर चांदी देखील महिन्याभरात जवळपास दहा हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीच्या दारात चढ-उतार होतच असतो मागील काही दिवसात सोन्या-चांदीच्या दारात आजची स्थिती पाहायला मिळत आहे की एक जुलै रोजी सोन्याचा भाव 207 रुपयांनी घसरला आहे आज 71 375 रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव झाला आहे सोन्याचे भाव सर्वात जास्त पेक्षा तीन हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत स्वस्त झाले आहे 20 मे रोजी सोन्याचा भाव 7477 होता मात्र आज एक जुलै रोजी सोन्याचा भाव घसरला आहे.Gold rate today

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी व या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने 71 हजार 606 रुपये प्रति दहा ग्रॅम पोहोचले आहे गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 71 582 रुपये होता दहा ग्रॅम सोन्याचा भाव सोबत चांदीचा भाव देखील घसरण दिसत आहे सोमवारी चांदीची किंमत 86 रुपये होती आता सुमारे एक महिन्यापूर्वी 96 हजार 493 रुपयाची विक्री मी पातळी झालेली आहे.

 

Leave a Comment