आनंदाची बातमी ! या राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत धान्य. Ration cards news today 

आनंदाची बातमी ! या राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत धान्य. Ration cards news today 

Ration cards news today नमस्कार मित्रहो आपल्या एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत धान्य तर पाहूया याची संपूर्ण माहिती.

मित्रांनो जुलै महिन्यापासून रेशन कार्ड बाबत काही महत्त्वाचे नियम बदललेले आहेत तुम्हाला देखील मोफत रेशन कार्ड हवे असेल तर काही गोष्टींची फक्त व करणे गरजेचे आहे सरकार निरेशन कार्ड धारकांसाठी काही नियम लागू केलेले आहेत जर तुम्हाला मोफत रेशन धान्य पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार.

मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी शासन अंतर्गत नवीन धोरण राबविण्यात आलेले आहे जर तुम्हाला येत्या काळामध्ये मोफत रेशन हवी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर यावर्षी प्रक्रिया रेशन दुकानात जाऊन पूर्ण करावी लागणार आहे यासाठी शासनाच्या माध्यमातून वेळ ही देण्यात आलेला आहे. Ration cards news today

प्रशिक्षणाच माध्यमातून रेशन धान्याच्या काळाबाजार रोखण्यासाठी अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी ही केवायसी आणि वार करण्यात आलेले आहे सध्या कितीतरी कुटुंबांना रेशन कार्ड वरून धन्यवाद आहे तरी काही कुटुंबांना रेशन कार्डचा लाभ मिळत नाही तर मित्रांनो तसेच अनेक कुटुंबातील सदस्य मृत्यू आहेत ही नावे शोधून काढण्यासाठी व त्यांची नावांची कुटुंबांना मिळत नाही असे अनेक ठिकाणी गैरप्रकार आढळून आलेले आहेत.

असेच काही लाभार्थी त्यांच्यामुळे पत्त्यावर राहत नसल्याने त्यांना राशन देणे अवघड आहे उद्या जागेवर दुकानदार त्या राशीचा गैरफायदा घेतो काळाबाजार करतो हे रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत यासाठी आता हा प्रकार करण्यासाठी ये केवायसी करून घेणे आणि ती केवायसी केल्यास धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Ration cards news today

ई केवायसी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रमुख कुटुंबासह घरातील सर्व सदस्यांचे वायू मॅट्रिक तपशील म्हणजे बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत मोफत त्यांनी दुकानातील ठेकेदार किंवा डेपो धारदार ही प्रक्रिया करण्यात येणार आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय की यासाठी तुमच्याकडून कुठलाही प्रकारची शुल्क आकारले जाणार नाही मला यासाठी फक्त आधार कार्ड ची झेरॉक्स घेऊन दुकानात जायचे आहे तिथे गेल्यावर तुम्हाला फक्त अंगठा द्यायचा आहे आणि ई केवायसी करायची आहे की केवायसी आणि ई केवायसी झाल्यानंतर तुम्हाला रेशन धान्य मिळणार आहे.

Leave a Comment