खाद्यतेलामध्ये झाली मोठी घसरण पहा आजचे 15 लिटर तेलाचे डब्याचे नवीन दर. Edible oils rate Maharashtra 

खाद्यतेलामध्ये झाली मोठी घसरण पहा आजचे 15 लिटर तेलाचे डब्याचे नवीन दर. Edible oils rate Maharashtra 

Edible oils rate Maharashtra नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण खाद्यतेला मध्ये  घसरण झालेले आहे तर याचे नवीन दर काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील मनाली की तेलबियांच्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून शेंगदाणा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती आणि आता तीच किंमत कमी होत आहे पुढील काही दिवस भाव वाढण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे.

खाद्य तेलाची भाव घसरण होतच असतात आता बाजारातील त्याच्याखाली तेलाच्या किमतीवर नजर टाकले आहे तर ती वीस ते तीस रुपयांनी कमी झालेले आहे सेंचुरी किचन च्या बजेट ला येत्या काळात  दिलासा असू शकतो Edible oils rate Maharashtra

फॉर्च्यून ब्रॅण्ड चे मालक एडन विल्मर आणि जेमिनी ब्रँडची मालक जमिनी डबल आणि फ्रेंड्स इंडिया यांनी अनुक्रमे पाच रुपये प्रति लिटर आणि दहा रुपये प्रतिलिटर न किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे अन्न आणि ग्राहक केव्हा विभागाने आपल्या सदस्यांना ग्राहकांच्या फायद्यासाठी खाद्यतेलांवरील एमआरपी कमी करण्याच्या आदेश दिला आहे.

नवीन खाद्य तेलाचे दर पहा. 

  • सोयाबीन 1570 रुपये
  • सूर्यफूल 1560 रुपये
  • शेंगदाणा 2500 रूपये.

Leave a Comment