Nuksan bharpai news : या राज्यात दुष्काळ शेतकऱ्यांना मिळणार 27500 रुपये नवीन यादी जाहीर.

Nuksan bharpai news : या राज्यात दुष्काळ शेतकऱ्यांना मिळणार 27500 रुपये नवीन यादी जाहीर.

Nuksan bharpai news या राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात मधील उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत. असा निर्णय आलेला आहे. पूर्ण वर्षं व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांचा निर्णय घेण्यात आलेला आहे 9 नोव्हेंबर रोजी.

Nuksan bharpai news याबाबत आजचा शासन निर्णय महसूल वन विभागाने दिनांक 10 नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेला होता.

केंद्र शासनाच्या दीक्षा प्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील महसूल विभागामध्ये जून ते सप्टेंबर 2020 या कालावधी पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला होता असा निकष लक्षात घेऊन एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

Nuksan bharpai news दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट पिकांची कर्जाची पूर्ण गटन करण्यात आलेले आहे. शेतीची निगडित कर्जाच्या वसुली स्थिती कृषी पंपाच्या वीज बिलात 33.3% सूट छायाबाई व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी अंतर्गत कामाच्या निषेध काही प्रमाणात शेतीला ता आवश्यक किती पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केलेला गाव शेतकऱ्यांना शेती पंपाचे जोडणी खंडित न करणे व सवलती एक हजार एकोणीस महसुली मंडळामध्ये लागू करण्यात आलेल्या होत्या.

Leave a Comment