Mp land record 2024 : जमिनीचा गट नंबर टाकून नकाशा पाहू शकता आपल्या मोबाईलवर.

Mp land record : जमिनीचा गट नंबर टाकून नकाशा पाहू शकता आपल्या मोबाईलवर.

Mp land record नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे. की जमिनीचा ऑनलाईन नकाशा कसा पाहिजे.

तर मित्रांनो याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो महाभुमी या सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ती वेबसाईट ओपन करायचे आहे. त्याच्यानंतर तेथे आपल्यासमोर परत एकदा आपले लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Mp land record परत एकदा लिंक ला क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर महाभूमी अभिलेख येऊन महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईट ओपन होईल साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन बेस्ट ऑफ साईट मोड हा ऑन करायचा मग त्यानंतर आपल्याला खालील फोटोमध्ये दिसत असलेल्या

प्रमाणे तीन लाईन दिसतील व त्या तीन लाईन वर क्लिक करा आणि तीन लाईन वर क्लिक केल्यावर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आणि गाव त्याच्यानंतर तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

Mp land record प्रत्येक पर्याय निवडताना थोडा वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे टाईम लागत असतो सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावाचा नकाशा दिसणार नकाशा मध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला तिथे मिळून जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment