सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर. Crop insurance update 2024

सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर. Crop insurance update 2024

Crop insurance update 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी पाहणार आहोत तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड असे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्याबाबत पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात येणार आहे 2216 कोटी रुपये इतका अग्री पिक विमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे यातील आज सकाळपर्यंत 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे सुमारे 634 कोटी रुपयांची वितरण सुरू आहे अशी माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

24 जिल्ह्यात स्थाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित पिक विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आलेले आहेत मात्र त्या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासक व विभागीय स्तरावर अपील केले होते.

Crop insurance update 2024 हे फेटून लावल्यानंतर काही पिक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय प्रांतिक सल्लागार समितीकडे अपील केले आहे या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ञ कृषी विद्यापीठांमधील तज्ञ व्यक्तीचे सहकार्य घेऊन 21 दिवसांची पावसाच्या खंडाची नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांना झालेली नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडेल काही विमा कंपनीने अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत.

येथे क्लिक करून अधिक माहिती पहा 

हे अपील निकाली निघाल्यानंतर मंजुरी पिक विमा ची रक्कमित आणखी मोठी वाढ होणार आहे असेच धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी पिक विमा रक्कम मिळाल्यास काही सदस्यांनी उपस्थित केल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांनी नेणारी विमा रक्कम 1000 पेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना किंवा एक हजार रुपये पिक विमा दिला जाईल याबाबत कार्यवाही सुरू आहे.

पिक विमा संदर्भात विधानपरिषद आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाड आमदार जयवंत गावकर आमदार राम शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार अमोल मिटकरी आमदार श्रीकांत शिंदे यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही प्रश्नोत्तरच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता आमदार एकनाथ खडसे यांनी केली पिक विमा आमदार जयवंत पाटील यांनी बार्शी तिची झालेली नुकसान यावर कृषी माहिती त्यांच लक्ष लक्ष वेधले धनंजय मुंडे यांनी त्या सर्व प्रश्नांना साकारमातक व समाधानकारक उत्तर दे शासनाची बाजू मांडलेली आहे.Crop insurance update 2024

Leave a Comment