तालुका निहाय पीक विमा जाहीर, लगेच यादीत आपले नाव पहा. Pik vima list 2024
Pik vima list 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पिक विमा विषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा.
मित्रांनो तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर होणार आहे तर पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महत्त्वाच्या विविध पिकांसाठी पिक विमा आणि पिक विमा चा हप्ता कृषी विभागाने जाहीर केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना किंवा एक रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे या मध्ये सर्वाधिक विमा कवच भाताला प्रतिहेक्टरी 51 हजार 760 रुपये करण्यात आलेला आहे ोयाबीनला प्रति हेक्टरी 49 हजार रुपये करण्यात आलेला आहे.
राज्य शासनाने सुरू केलेल्या या पिक विमा योजनेचा लाभ आता फक्त एक रुपया भरून पिक विमाचा लाभ घ्या सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्यास मान्यता आलेली आहे शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत नोंदणी करून योजनेचा सहभाग घ्यावा असे कृषी विभागाने आवाहन दिले आहे.Pik vima list 2024
केंद्र शासनाकडून पंतप्रधान पिक विमा योजनेचा निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३२४ रब्बी हंगाम 2025 26 करिता पिक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने 26 जून 2023 रोजी शासनाच्या न्यायानुसार मान्यता दिलेली आहे.
ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे खातेदाराच्या व्यतिरिक्त भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकरीही या योजनेत भाग घेण्यात पात्र आहे या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीम मस्तर निश्चित करण्यात आलेला आहे. Pik vima list 2024