Women farmers : महिला शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये.

Women farmers : महिला शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये.

Women farmers आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक फेब्रुवारी ही अर्थसंकल्पनासाठीची तारीख जशी तशी जवळ लागलेली आहे. तसेच तसे अर्थसंकल्प बाबत चर्चा आलेली आहे. देशातील महिला शेतकऱ्यांसाठी यावर्षी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते असा हा आढाका बांधलेला आहे. याशिवाय गरीब तरुण शेतकरी आणि आदिवासी घटकांबाबत योजना वरही अर्थसंकल्पात भर दिला आहे. असे सांगितले जात आहे.

देशात सध्या जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत पंतप्रधान शेतकरी सामान्य निधी योजनेच्या माध्यमातून दिली जात आहे. यात महिला शेतकऱ्यांचा ही समावेश आहे. त्यानुसार सध्या महिला शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते मात्र आता या योजनेच्या माध्यमातून महिलांना शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्त्यांमध्ये बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरू असल्याची सांगितले जात आहे आगामी अर्थसंकल्पात याबाबत निर्णय झाला आहे. महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा मोठा निर्णय आहे.

हे पण वाचा : New rules 2024 : RBI चे नवीन नियम जाणून घ्या एक व्यक्ती किती बँक खाते ठेवू शकतो. 

Women farmers उपलब्ध आकडेनुसार देशातील एकूण 1.40 अब्ज लोकसंख्येपैकी 26 कोटी इतकी शेतकऱ्यांची संख्या आहे देशातील या 26 कोटी शेतकऱ्यांमध्ये १३ टक्के महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार महिला शेतकरी नाही या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम दुप्पट केल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त 12000 कोटींचा बोजा पडणार आहे मात्र देशांच्या अर्थसंकल्पाचा विचार करता येईल फारशी मोठी रक्कम मानली जात नाही.

याशिवाय चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात देशातील ज्या महिलांना कोणताही सरकारी योजनेचा लाभ दिला जात नाही त्यांनाही या अर्थसंकल्पात थेट रकमे द्वारे मदत दिली जाणार यामध्ये पंतप्रधान शेतकरी सामान्य निधी योजना व्यतिरिक्त मनरेगा योजनेतूनही महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे आज पर्यंत सरकार करून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची सांगितले जात आहे.

 हे पण वाचा : Pm Kisan new bank : पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या बँकेत जमा होणार.

Leave a Comment