Crop insurance big update : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18900 रुपये. आपले नाव यादी पहा.

Crop insurance big update : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18900 रुपये. आपले नाव यादी पहा.

Crop insurance big update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आपण आज पीक विमा विषय संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अधिक दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या चाळीस तालुक्यात सह महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केलेले आहे.

Crop insurance big update मित्रांनो पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेल्या बैठकीत ह्या निर्णय घेण्यात आलेला होता.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निर्णयानुसार जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी 75 टक्के पेक्षा कमी आणि 750 पेक्षा कमी पाऊस पडलेल्या महसूल मंडळ मध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली गेली आहे. कमी पावसामुळे झाल्यामुळे या 40 तालुक्यांना मिळणार मदत.

Crop insurance big update मित्रांनो बाधित गावे असतातना आता टंचाईग्रस्त भागातील विविध सवलतींसाठी पात्र शेतकऱ्यांना यामध्ये जमीन महसुलात गट पीक कर्जासाठी कर्जाचे पूर्ण गटन शेतीसंबंधीच्या कर्जाचा वसुलीला स्थगिती शेतपंपाच्या वीस बिलावर ३३.५ टक्के सवलत मिळणार आहे. शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांची फी माफ होणार आहे. मनरेगाच्या कामासाठी निकषांमध्ये काय शिथिलता पुरवठा यांचा समावेश केला जाणार आहे.

मित्रांनो आवश्यक तिथे टँकरद्वारे पिण्याचे पाणी आणि दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये शेत पंपांचे वीज कनेक्शन खंडित केले जाणार नाही आता उपस्थित मधील टंचाई का तातडीने आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत हा निर्णय महसूल आणि वन विभागाने दहा नोव्हेंबर 2023 रोजी शासनात द्वारे अधिसूचित केलेला आहे.

Crop insurance big update महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळी पडला आहे. राज्यातील पाणीटंचाई असलेल्या प्रदेशातील शेतकरी आणि ग्रामीण भाषांना काही दिलासा मिळण्यासाठी मेळावा म्हणून पाणीटंचाई ची अंमलबजावणी केली आहे. आशिया निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment