government news आता राज्य सरकारकडून घेण्यात येणार मोठा निर्णय नागरिकांना मिळणार प्रत्येक महिन्याला 3000 रुपये

government news आता राज्य सरकारकडून घेण्यात येणार मोठा निर्णय नागरिकांना मिळणार प्रत्येक महिन्याला 3000 रुपये

government news नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलोय कारण की आता राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात येणार आहे तो निर्णय कोणता असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे यामुळे हा लेख संपूर्ण वाचावा.

आपल्याला माहीतच आहे की संजय गांधी निराधार योजनेद्वारे लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जात असतात पण आता लाभार्थ्यांना तीन हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात येणार आहे ही पद्धत कशी असणार आहे या संदर्भात माहिती आम्ही सांगत आहोत अशी तरतूद करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे.

government news जर आपण या योजनेमध्ये आपले आई-वडील किंवा आपल्या नातेवाईकातील वृद्ध व्यक्ती या योजनेमध्ये बसत असतील तर या योजनेचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे कारण या योजनेमुळे कित्येक लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न होत आहे.

त्याबरोबरच श्रावणबाळ योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दिले जातात त्यावरून आता तीन हजार रुपये देण्यात येणार आहे असा प्रस्ताव सुद्धा बनवलेला आहे आणि ते मिळणारे मानधन आता थेट पोस्ट ऑफिस द्वारे घरपोच दिले जावे असे मंत्री हसन मुश्रीम यांच्याकडून सांगण्यात आले आहे यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना नक्कीच चांगला फायदा होईल.government news

Leave a Comment