Crop Insurance 2024 : या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा.

Crop Insurance 2024 : या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा.

Crop Insurance 2024 मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते पण सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजना पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्याची तयारी आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांची फारच नुकसान झाले आहे राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश योग्य पिकांचे एकूण नुकसान झालेली सारी रक्कम दिली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला नाही त्यांच्यासाठी पिक विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्त दहाव्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करतील असे सांगितले होते ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई शासनाकडून मिळून जाणार आहे पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची भात पीक पूर्णपणे वाहून गेले होते शेतकऱ्यांनी भाताची पूर्ण लागवड केली होती त्यांना रुपये दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार रुपये प्रति एकर 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पिक विमा कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले होते.

Crop Insurance 2024 विमा असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेले पिकासाठी प्रति एकर 15000 रुपये शेतकरी विमा दाव्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अप्रत्यक्षित हवामानाच्या घटकामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment