Subsidy scheme 2024 : या शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये.

Subsidy scheme : या शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये.

Subsidy scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कोणत्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळणार आहेत ते जाणून घेणार आहोत.

मित्रांनो क्षेत्राची पिक पाहणी द्वारे खातर जमा करून जमिनीचा सातबारा उतारा क्षेत्रानुसार त्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याला लाभ राहणार या ऐवजी शासन निर्णय दिनांक 26 2 2024 मधील परिपत्रकनुसार तीन मधील आठ क्रमांक एक मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आले आहे.

कोणते शेतकरी पात्र असणार येथे क्लिक करून पहा

Subsidy scheme किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष ध्यान लागवडीच्या क्षेत्राची इफेक्ट पाणी ही भूमी महानुंनी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणेद्वारे खातर जमा करणे आवश्यक आहे तसेच वन जमिनी देवस्थान जमिनीवर शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांचा ऑनलाइन नोंदणी घेतले आहेत असे शेतकरी पात्र राहणार त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा वरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष ध्यान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रस्थान पर लाभ दिला जाणार आहे नमस्कार मित्रांनो ध्यान उत्पादक शेतकऱ्यांना आता वीस हजार रुपये ही मदत देण्यात येणार आहे.

दोन एकरापर्यंत मुदत असणार आहे त्यांच्या स्टेट बँकेत मागे सुद्धा जीआर निघाला होता त्यानंतर दुसरा जीआर निघालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा पैसा लवकरात लवकर मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना जमा होणे सुद्धा सुरू झालेले आहेत. Subsidy scheme

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment