Cotton Market update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरामध्ये झाली मोठी वाढ.

Cotton Market update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरामध्ये झाली मोठी वाढ.

Cotton Market update नमस्कार मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बरेच दिवसापासून शेतकऱ्यांना चिंता आहे की कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे मात्र त्याला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांमध्ये निल सीजनच परिस्थिती निर्माण झाले आहेत परंतु आता अचानक झालेल्या भावा भावामध्ये शेतकरी नेता तो कापूस विक्रीस घडलेला आहे गेल्या महिन्यात मध्ये कापसाचे दर साडेसहा हजार होते व आता हे दर 7000 ते 7500 रुपयांवर आले आहेत गेल्या महिन्याभरामध्ये कापसाच्या दरम्यान तब्बल 1000 रुपयांनी वाढ झाली आहे.

Crop Insurance 2024 : या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा.

या हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये असे होते नंतर कापसाचे दर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे अपेक्षणी शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस साठवून ठेवला होता मात्र या उलट झाली शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव पेक्षाही कमी दरामध्ये त्यांना कापूस विक्री करावा लागत आहे परंतु आता पुन्हा एकदा कापूस दर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Cotton Market update आता ही दरवाढ शेतकऱ्यांनी केलेले कष्टाला योग्य दर मिळेल याकडे पाहणे महत्त्वाचे आहे बहुतांशी शेतकऱ्यांनी पैशाची निकड भासत असल्याने त्यांचा कापूस विक्री केला होता परंतु बऱ्याच शेतकरी वर्गाने कापूस असाटून ठेवलेला आहे मध्यंतरी योग्य धरण मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान झाले होते परंतु आता ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे शेतकऱ्यांना योग्य असा दर मिळणार आहे.

Free Solar stove 2024 : मोफत सोलर स्टो मिळणार मोदी सरकारचा निर्णय.

तज्ञांच्या मते येत्या काही दिवसांमध्ये कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होणार आहे याची शक्यता वर्तवली आहे दुसरीकडे कापसाचा हंगाम संपत आला असताना कापसाचा दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे कमी कापूस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराश जनक परिस्थिती आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार आहे.

Leave a Comment