एमST Bus New Pass : एसटी बसचा हा नवीन पास काढा व संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास करा.
ST Bus New Pass नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एसटी बसचा संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास करा.
तुम्ही हा पास काढा व महाराष्ट्रात मोफत प्रवास करा शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत अशा परिस्थितीत अनेक पालक आपल्या मुलांना कुठेतरी घेऊन जाण्याचा विचार करतात पर्यटन हंगाम आहे या काळात अनेक लोक विविध राज्यात हिल स्टेशनवरच जात असतात.
ST Bus New Pass तुमचाही राज्यात किंवा राज्य बाहेर कुठेही फिरण्याचा विचार आहे तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण येथे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्थात एसटी बसच्या विशेष पासची माहिती देणार आहोत या पाच द्वारे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता.
या योजनेअंतर्गत मुलांसाठी आणि प्रौढांसाठी पाच च्या किमती भिन्न आहे तुम्ही चार दिवसांचा पास खरेदी केल्यास तुम्हाला प्रोग्राम साठी एक हजार एकशे सत्तर रुपये लागणार आहेत आणि मुलांसाठी 585 रुपये द्यावा लागणार आहेत तसेच चार दिवसांची शिवशाही पास घेतल्यास प्रॉडक्ट साठी पंधराशे वीस रुपये आणि मुलांसाठी 765 रुपये द्यावा लागणार आहेत.
ST Bus New Pass आणि या पाच शिवाय तुम्ही सात दिवसांचा आज कुठेही फिरू शकता पास खरेदी केल्यास तुम्हाला प्रोग्राम साठी 2040 रुपये आणि मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये द्यावे लागतील तुम्ही तोच सात दिवसांचा शिवशाही पास घेतल्यास प्रौढांसाठी 30 रुपये आणि लहान मुलांसाठी पंधराशे वीस रुपये लागणार आहेत कृपया की चाइल्ड पास दर पाच वर्षावरील आणि बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे पाच वर्षाखालील मुलांना एसटी मधून बस प्रवास करण्यासाठी तिकिटाची गरज लागणार नाही आणि बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांनी पूर्ण टीकिट खरेदी करणे गरजेचे आहे.