Rain update today राज्यातील या भागांमध्ये होणार जोरदार पाऊस.

Rain update today राज्यातील या भागांमध्ये होणार जोरदार पाऊस.

Rain update today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या भागांमध्ये होणार जोरदार पाऊस.

तर मित्रांनो राज्याच्या हवामान खात्याने पाच मे ते नऊ मे दरम्यान राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे मराठवाड्यात विदर्भात  वीजगर्जनासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात सुद्धा आलेला आहे.

Rain update today मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवसात उन्हाचा काढा का कायम राहणार असून पुढील आठवड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे. सध्या पश्चिम बंगालच्या हिमालयातून मराठवाड्यावर चक्री वाऱ्यासह शेती सक्रिय करण्यात आलेले आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ आणि ईशान्य भारतात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे येत्या 24 तासांमध्ये तापमानात चार ते पाच अंशाने वाढ झालेली आहे.

तर मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता आहे पाच मी ते नऊ मे पर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

पहा कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे

Leave a Comment