Breaking news : या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5 हजार रुपये जमा होणार कृषिमंत्री यांची घोषणा.

Breaking news : या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5 हजार रुपये जमा होणार कृषिमंत्री यांची घोषणा.

Breaking news  नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कृषी मंत्री यांची मोठी घोषणा आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार तर मित्रांनो याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आणि अशी घोषणा कृषिमंत्री यांनी केलेली आहे 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारा असेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे लातूरमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे.

Breaking news  मित्रांनो खरी पाटील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साडेचार हजार कोटी रुपयांची पॅकेज सरकारने जारी केलेले आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येणार अशी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती लातूरमध्ये दिलेली आहे हे पैसे 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार.

येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार.

Leave a Comment