Solar atta chakki scheme : या महिलांना मिळणार मोफत सौर पिठाची गिरणी 31 तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

Solar atta chakki scheme : या महिलांना मिळणार मोफत सौर पिठाची गिरणी 31 तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

Solar atta chakki scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण महिलांना पीठ गिरणी मिळणार याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

याच महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी महिलांना प्रथम त्यांच्या राज्यात अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून महिलांना पिठाची गिरणी देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हा योजनेचा अर्ज प्रक्रिया कशी आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Solar atta chakki scheme मित्रांनो तुम्हाला अन्नपुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर वेबसाईटच्या होमपेज वर आटा चक्की मशीन योजना या लिंक वर क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर मोफत आटा चक्की योजनेचा ऑनलाईन फॉर्म तुमच्यासमोर येईल तो तुम्हाला भरवायचा आहे तुम्हाला अर्ज मध्ये विचारले जाणारे सर्व आवश्यक माहिती तुम्हाला द्यायची आहे.

म्हणजेच काय नाव जिल्हा राज्य आधार क्रमांक मोबाईल क्रमांक बँक खाते तपशील इत्यादी तपशील अचूक भरावी लागणार.

फॉर्ममध्ये जारी केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पीडीएफ फाईल आकारानुसार तयार करून अपलोड करावी.

Solar atta chakki scheme फॉर्म पुन्हा तपासावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करावा लागेल आता तुम्हाला अर्ज क्रमांक मिळणार ज्याच्या द्वारे तुम्ही भविष्या तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही मोफत पीठ मिल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र पाहूया.

आधार कार्ड , मूळ पत्ता पुरावा, बँक खाते पासबुक, bpl रेशन कार्ड,,मोबाईल नंबर आय प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, बारावीच्या गुणपत्रिका, ईमेल आयडी इत्यादी तुम्हाला तिथे सबमिट करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरून तिथं सबमिट करायचा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment