Rain update 2023 : या जिल्ह्यात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस.

Rain update : या जिल्ह्यात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस.

Rain update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Rain update मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या काही परासमध्ये ढगफुटी पाऊस आणि वादळी वारे सुरू झालेले आहे नद्या नाल्यांना पूर आलेले आहे तसेच आज दुपारनंतर म्हणजेच पुढील दोन तीन तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे.

मित्रांनो राज्यातील कोणत्या भागांमध्ये आज पाऊस पडणार आहे याविषयी तर मित्रांनो संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजपुर दापोली मुंबई वसई विरार तसेच डहाणू पालघर वलसाडाच्या परिसरामध्ये माध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे दोन ते तीन तासांमध्ये पाहायला मिळेल तसेच रात्री देखील या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Rain update त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे भाग तसेच अहमदनगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिककर पोरी मालेगावच्या परिसरामध्ये देखील आज पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे वातावरण निर्माण सुरू झाले आहे. एक तारखे नंतर या भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार होणार आहे.

या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस.

इथे क्लिक करून पहा.

2 thoughts on “Rain update 2023 : या जिल्ह्यात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस.”

Leave a Comment