Home loan update 2023-24 : होम लोन पहिल्यांदाच घेताय तर मग या गोष्टी लक्षात ठेवा.

Home loan update : होम लोन पहिल्यांदाच घेताय तर मग या गोष्टी लक्षात ठेवा.

Home loan update आजच्या काळात घर घेण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रह कर्जांची मोठी मदत होते अशा परिस्थितीत गरजेच्या नावाखाली अनेक लोक सोडून करतात.

घर घेण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्ज योजना होणार मोठी मदत अशा परिस्थितीत गरजेच्या नावाखाली अनेक लोक करताना दिसतात फसवणूक.

Home loan update फसवणुकीच्या घटकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे जेव्हा तुम्ही लोन एजन्सी व्यवहार करत असाल तेव्हा तुम्ही ते सांगत असल्याच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजे आणि त्यांच्या अटी व शर्ती काळजी ने ऐकल्या पाहिजे तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर या फसवणूक पासून लांब राहा कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी नक्की जाणून घेत जा.

लोन साठी अर्ज करताना रजिस्ट्रेशन नंबर सह त्यांची माहिती तपासली पाहिजे भारतात रिझर्व बँकेच्या मंजुरी शिवाय कोणत्याही कर्ज दाता कर्ज देऊ शकत नाही बँक आणि anbfc नॉन बँकिंग फाइनसीएल कॉर्पोरेशन कडून कर्ज घेणे कायम सुरक्षित असते.

Home loan update लोन घेणा घेणाऱ्यांनी वेबसाईटवरही माहिती तपासली पाहिजे यामध्ये कंपनीचा सीआयएन नोंदणी प्रमाणपत्र सीआयओआर सह अन्य माहितीचा समावेश असतो सामान्य फसवणूक करणाऱ्या लेंट्स कडे कोणतीही अशी माहिती घेऊन असते यावरून तुम्ही लेंडरची पटू शकतात.

क्रेडिट चेक आवश्यक करणे.

Home loan update कोणत्याही लेडर तुमची क्रिएट हिस्टरी म्हणजेच तुमचा सिबिल स्कोर तपासल्याशिवाय तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही शेवटी तो तुम्हाला पैसे उधार देत आहे आणि तुम्ही ती वेळेवर परत कराल हे त्याला माहिती असणे आवश्यक असते लेंडर न तुम्हाला पाहिलं नसल्यामुळे तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकाल की नाही याचा विश्लेषण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिबिल स्कोर द्वारे तुमचे क्रेडिट इतिहास तपासणं जर त्यांनाही कळलं की तुम्ही कदाचित फसवणूक करतात ते तुम्हाला कर्ज देत नाहीत.

लेंडर प्रमाणेच आहे का नाही तपासण्याची सोपी आणि त्वरित होणारी पद्धत म्हणजे इंटरनेटवर विद्यमान ग्राहक करून त्यांना देण्यात येणार रेटिंग आणि त्यांच्यावर कमेंट अनेकदा काही लीडर्स आपण एका आणि खोटे लिहून टाकत असतात त्यामुळे तुम्ही सतर्क राणे गरजेचे आहे.

Home loan update मित्रांनो कोणत्याही लेटर कडून लोन घेण्यापूर्वी कर्ज घेणाऱ्यांनी तपासलं पाहिजे की ते मूल्य कर आणि क्रेडिट रिपोर्ट्स लोन ॲप्लिकेशन बाबत सर्व डिटेल ची माहिती देत आहेत का नाही लोणच्यावेळी कोणतेही प्रकारची डन फी फसवणूक संकेत असू शकतो त्यामुळे पहिल्यांदाच कर्ज घेताना तुम्ही सतर्क राहून कर्ज घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment