IMD Rain alert 2023 : या राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता ! राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस.

IMD Rain alert : या राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता ! राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस.

IMD Rain alert नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.

मित्रांनो शेतकऱ्यांची चिंता वाढली पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता imd कडून या राज्यांना अलर्ट राज्यांमध्ये थंडी पडले आहेत तर काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे.

IMD Rain alert पुन्हा एकदा हलके ते मध्ये पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने द्यावे सांगितले आहे की काही भागात पावसाचा इशारा.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला च गारा वाढला आहे एकीकडे थंडीचा प्रभाव असतानाही दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्य मध्ये अहो काही पावसाचा अंदाज आहे असे सांगितले आहे.

काही राज्यांना काही पावसाचा इशारा हवामान विभागाच्या माहितीनुसार जोरदार पावसाची शक्यता ईशान कडे प्रभाव खाली 2023 1 जानेवारी 2024 पर्यंत किनारपट्टी ते तमिळनाडू वर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता सत्तावीस आणि 28 डिसेंबर रोजी तमिळनाडू यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

1 thought on “IMD Rain alert 2023 : या राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता ! राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस.”

Leave a Comment