Loan waiver 2024 : या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पहा यादीत नाव.

Loan waiver : या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पहा यादीत नाव.

Loan waiver  नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण लाभार्थी यादी पाहणार आहोत.

मित्रांनो राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिसतीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52 हजार 562 लाख की रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रा नावे रुपये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदस्य साठी सन 2023 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

Loan waiver  सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये 379.99 ला इतका निधी मंजूर करण्यात आला आहे विथ विभागाच्या दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी च्या परिपत्रकानुसार मंजूर निधी पैकी 70 टक्के म्हणजेच रुपये 265.99 लाख रुपये 265 लाख 99 हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधी मध्ये अतिवृष्टीमुळे उद्धवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज करण्यासाठी सहाय्य कार्यक्रम अर्थसाह्य या लेखाशीर्ष अंतर्गत विक्रीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment