Dushkal madat 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार  हेक्टरी 22500 रुपये मदत ! कधी होणार वाटप पहा.

Dushkal madat : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार  हेक्टरी 22500 रुपये मदत ! कधी होणार वाटप पहा.

Dushkal madat नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांना हेक्टरी 22500 एवढी मदत मिळणार आहे का नाही पाहणार आहोत.

मित्रांनो राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडलेला होता अशावेळी शेती पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते त्यामुळे दुष्काळ मदत वाटप शेतकऱ्यांना आता केले जाणार आहेत कारण लवकरात लवकर निवडणुकांना सुरुवात होणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागणार आहेत व त्यामुळे आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांना मदतीची वाटप केले जाणार आहे.

Dushkal madat राज्यातील शेतकऱ्यांना अंदाजे 1600 कोटी रुपयांचा मदत दिली जाणार आहे तसेच पाण्याचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना नवी शेती पिके काढणे सुद्धा कठीणच झाले आहे कारण पाण्याची पातळी फारच खोल गेलेली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार की काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे दुष्काळ जाहीर झालेल्या 40 तालुक्यांमध्ये आचारसंहितेपूर्वी 1600 कोटीची रक्कम 32 लाख शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केली जाणार आहे कोरडवाहू शेतीसाठी 8500 बागायत शेतीसाठी 17000 प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी 22 हजार पाचशे रुपये हेक्टरी प्रमाणे दिले जाणार आहेत लवकरच आचारसंहिता लागणारा असल्याने आचारसंहितेपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना च्या खात्यावर संबंधित हेक्टर नुकसान भरपाई मदत ही वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फारच मोठा दिलासा मिळालेला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment