TATA punch ev car 2024 : इलेक्ट्रिक टाटा पंच होणार लॉन्च पहा फीचर्स आणि किंमत.

TATA punch ev car : इलेक्ट्रिक टाटा पंच होणार लॉन्च पहा फीचर्स आणि किंमत.

TATA punch ev car  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इलेक्ट्रिक कार विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

टाटा ने नवीन इलेक्ट्रिक कारचे वर्जन लॉन्च केले आहे तेही इतक्या कमी किमती टाटा पंच आता इलेक्ट्रिक कार मध्ये लॉन्च होणार आहे किंमत पाहून तुम्ही होताना हैराण.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

TATA punch ev car  टाटा ने लोकप्रिय पंच गाडीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले आहे ही कार ग्राहकांना खरेदी करता येणार आहे 21 हजारांमध्ये ही suv कार खरेदी करता येणार आहे.

या कारला दोन बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे 25 वॅट पर हावर आणि 35 वॅट पर हावर  असे दोन व्हेरियंट या कारमध्ये देण्यात आले आहेत या गाडीच्या आत मध्ये असे हायटेक डिझाईन देण्यात आले आहे. टाटा पंच कार मध्ये एलईडी हँडलॉग आणि सहा इयर बॅक देण्यात आले आहेत.

TATA punch ev car  यामध्ये स्मार्ट ऍव्हरेंचर एम पावर आणि एम्पॉवर प्लस यानुसार बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे. पंच टीव्ही मॉडेल मध्ये चार ड्रीम देण्यात आले आहेत. स्मार्ट ऍव्हरेंचर एम पावर आणि एम पावर प्लस या विविध रंगसंगतीत उपलब्ध आहेत. टाटा पंच मॉडेल चे किंमत दहा लाखापासून तेरा लाखापर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment