IMD Rain alert : पुढील पाच दिवस या 22 जिल्ह्यात अवकाळी पाऊस.

IMD Rain alert : पुढील पाच दिवस या 22 जिल्ह्यात अवकाळी पाऊस.

IMD Rain alert नवीन वर्ष सुरू होताच प्रतिकूल हवामानात झाला मोठा बदल देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदलले तसेच अनेक ठिकाणी ढग आहेत.

उत्तर पश्चिम भारतात थंडीचा कहर सातत्याने वाढत असल्याने राज्यातील काही भागांमध्ये तापमान कमी झालेले आहे

हे पण वाचा : Kcc loan mafi 2024 : शेतकऱ्यांना खुशखबर सर्व शेतकऱ्यांची एक लाख रुपये कर्जमाफी होणार माफ.

हवामानातील सततच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर imd महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जारी केली.

Imd Alert नुकतेच हवामान खात्याने जाहीर केलेल्या अखिल भारतीय हवामानात बुलेटिन मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की दोन ते सात जानेवारी दरम्यान कोकणमध्ये महाराष्ट्र आणि विदर्भ भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे.

Leave a Comment