Soyabean rate today : आज सोयाबीनला बाजार समितीत काय मिळतो बाजारभाव पहा.

Soyabean rate today : आज सोयाबीनला बाजार समितीत काय मिळतो बाजारभाव पहा.

Soyabean rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोयाबीनला बाजारभावात काय मिळत आहे नवीन दर हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झालेले आहे आणि बाजार समितीमध्ये सोयाबीनची 17429 क्विंटल ची आवक झालेली आहे या सोयाबीनला सरासरी दर तीन हजार आठशे रुपयांपासून ते चार हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे आज लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 4550 रुपयांचा दर मिळालेला आहे.

पूनम मंडळाच्या बाजार अहवालानुसार चळवळ साधारण सोयाबीनला दर 4200 रुपयांपासून ते चार हजार 425 रुपयांपर्यंत सरासरी मिळालेला आहे त्यानंतर लोकल सोयाबीनला सरासरी 4274 रुपयापासून ते 4500 पर्यंत दर मिळालेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे तर आज पातूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोयाबीनला 4288 रुपये दर मिळालेला आहे. Soyabean rate today

आणि आज लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला 4550 रुपये, तर जालना बाजार समितीमध्ये 4400, तर अकोला बाजार समितीमध्ये 4275 रुपये, तर मालेगाव बाजार समितीमध्ये 4431 रुपये, मालकापूर बाजार समितीमध्ये 4300 रूपये, गेवराई बाजार समितीमध्ये 4318 रुपये असा दर मिळालेला आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव. (Soyabean rate today)

Leave a Comment