या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन अनुदानाचे 50 हजार रुपये जमा, यादीत आपले नाव पहा. Loan waiver list 2024

या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन अनुदानाचे 50 हजार रुपये जमा, यादीत आपले नाव पहा. Loan waiver list 2024

Loan waiver list 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण 50 हजार रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार की नाही याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो सरकारने 50 हजार रुपयांचे प्रस्तावना अनुदान जाहीर केले आहे आणि गेल्या वर्षी दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सकट देण्यात आले होते आणि मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत आणि सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहे.

50 हजार रुपयांची अनुदानाची यादी पाहण्यासाठी तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेत प्रसिद्ध केलेले आहे आणि तुम्ही त्या बँकेत जाऊन तुमचे नाव यादीत पाहू शकता आणि तुम्ही जवळच्या महामंडळाला ही भेट देऊ शकता ही सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र आणि जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता तुम्हाला सीएससी केंद्रात केवायसी करावी लागेल आणि केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. Loan waiver list 2024

काही अडचणीमुळे नियमित कर्ज भरणाऱ्या काही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही कारण एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही अपात्र ठरण्यात आलेले आहे मात्र आता नवा नियम सरकारने आणलेला आहे एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे आता राज्य सरकार या संदर्भात माहिती पाहत आहे.

शेतकरी कर्जमाफीची ऑनलाईन यादी कशी पहावी  ते पहा. Loan waiver list 2024

  • तर सर्वप्रथम तुम्हाला सरकारद्वारे चालवलेल्या जाणाऱ्या आणि सरकारने सुरू केलेल्या शेतकरी कर्ज माफी योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार. https://mjpsky.maharashtra.gov.in/
  • होम पेजवर तुम्हाला लोन रेडिमशनच्या जावे लागेल आणि तिथे क्लिक करावे यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक इत्यादी माहिती मिळणार.
  • ग्रामपंचायतीची ही माहिती भरून सादर करावी लागणार यानंतर तुम्हाला शेतकरी कर्जमाफीची योजनेची नवीन यादी दिसेल.

Leave a Comment