St bus new update : 1 जुलैपासून एसटी बसचे नवीन दर लागू होणार.

St bus new update : 1 जुलैपासून एसटी बसचे नवीन दर लागू होणार.

St bus new update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो एक जुलैपासून लिस्ट बच्चे नवीन जर लागू होणार आहे तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र मध्ये तुम्ही कुठेही प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे एस टी महामंडळ नियुक्तीच आपले नवीन दर जाहीर केलेले आहेत सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक स्थितीवर परिणाम करणार आहेत आणि आजचे महामंडळाचे नवीन निर्णय ही जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य महा परिवहन महामंडळाने नुकतीच दरवाढ केलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की ही दरवाढ कशासाठी आणि काय होणार याचे उत्तर म्हणजेच वाढते इंधन आणि वाहून ते बाल खर्चामुळे केलेले असल्याचे अधिकाऱ्यांना खर्च वाढल्यामुळे अधिकारी म्हणले इंधन आणि वाहन देखभाल खर्चामुळे हे दर वाढण्यात आलेले आहेत महामंडळाला आर्थिक स्थिती प्राप्त करण्यासाठी ही दरवाढ झालेली आहे. St bus new update

एस टी महामंडळ यांनी नवीन दर जाहीर केलेला परिणाम

सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा व नियमित प्रवास करणाऱ्या कामगार वर्गावर आर्थिक ताण पडणार आहे.

पर्यायी वाहतूक साधनाकडे कल काही प्रवासी खाजगी वाहनातून सेवांकडे वळू लागलेले आहेत ज्या कारणाने एसटी महामंडळाचे उत्पनावर परिणाम होणार आहे व ग्रामीण भागातील प्रवचन वर अधिक प्रभाव ग्रामीण भागातील लोकांसाठी एसटीचे महत्त्वाचे वाहतूक साधन आहे व या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक परिणाम होणार आहे याचबरोबर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचे परिणाम दिसून येणार आहेत शैक्षणिक आणि वैद्यकीय करण्यासाठी प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना देखील याचा अर्थ परिणाम दिसून येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

एस टी महामंडळ ही भूमिका पोस्ट केली आहे की महाराष्ट्रातील लाल परिमाण ओळखले जाणारी एसटी बस सेवा लाखो लोकांच्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे शहरी किंवा ग्रामीण या भागातील अनेक नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत.St bus new update

Leave a Comment