RBI new rule 2024 : RBI चा नवीन नियम बचत खात्यात फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार.

RBI new rule 2024 : RBI चा नवीन नियम बचत खात्यात फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार.

RBI new rule 2024 नमस्कार मित्रांनो आरबीआय ने नवीन नियम काढलेला आहे की बचत खात्यात आता एवढेच पैसे ठेवता येणार.

मित्रांनो डिजिटल बँकेचा ट्रेंड वाढला आहे की एका अहवालानुसार देशभरातील सुमारे 80% लोक बँकिंग प्रणालीशी जोडलेले आहेत आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण बँकेत पैसे ठेवू लागलेला आहे कारण लोकांच्या त्या बँकेवर एवढा विश्वास बसलेला आहे की जनतेला शासनाकडून सुविधा मिळणे हे ही सोपे झाले आहे.

RBI new rule 2024 तुम्हाला सांगतो की तुमच्या बँक अकाउंट मध्ये केवळ पैसे सुरक्षित राहत नाही तर तुम्हाला बँकेकडून त्या पैशावर व्याज ही मिळते अनेक वेळा लोक बचत खात्यात लाखोंची बचत ठेवत असतात अशा परिस्थितीत तुम्ही बचत खात्यात किती पैसे ठेवू शकता हे संपूर्ण आपण पाहणार आहोत आणि आरबीआयचे नियम काय आहे सांगतात हे ही जाणून घेणार आहोत.

बचत खात्यात किती पैसे ठेवावे लागणार बचत खात्यात पैसे ठेवायची मर्यादा किती आहे तुम्हाला एवढे पैसे ठेवता येणार पण आम्ही तुम्हाला सांगतो खात्यात जमा केलेली रक्कम देखील आयकाराच्या कक्षेत येते त्यामुळे तुम्हाला त्याचे अधिकृत माहिती आयकर विभागाला द्यावीच लागते यासोबत उत्पनाचा स्त्रोतही द्यावा लागतो.

जर तुम्ही एका वर्षात बँक खात्यात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्यांची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला द्यावी लागते यासोबतच हि मर्यादा एफडी मधील रोग ठेव मॅच्युअल फंड बोंड्स आणि शेअर्समधील गुंतवणूक यावरही लागू होत असते.

की तुम्ही तुमच्या खात्यात दहा दहा लाखापेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास आयकर विभाग तुम्हालाही त्याची संपूर्ण माहिती विचारेल आणि तुम्ही दिलेल्या उत्तराने त्याची समाधान झाले असे तो तपासही करू शकतो तपासात पकडले गेल्यास मोठा ल** वारावा लागतो आयक विभाग जमा केलेल्या रकमेवर अंदाजे 60 टक्के कर 25% हेडच्या जाणे चार अधिक उर्वरित कर लागू शकतो बचत खात्यात पैसे ठेवून योग्य आहे की अयोग्य पहा.

येथे क्लिक करून अधिक माहिती पहा

RBI new rule 2024 बचत खात्यात मोठी रक्कम ठेवण्याचा काही अर्थ नाही हे पैसे तुम्ही शेअर मार्केट किंवा मॅच्युअल फंडात गुंतवू शकतात जिथून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळते आणि याशिवाय जर तुम्हाला धोका पत्करायचा नसेल तर पैसे फक्त बँकेत ठेवणे चांगले यासोबत तुम्ही तुमच्या बँकेत फिक्स डिपॉझिट केलेले पैसेही मिळू शकतात यामध्ये तुम्ही सुरक्षितही राहाल आणि त्याला त्यांच्या पैशावर चांगला परतावा मिळेल.

Leave a Comment