Petrol diesel price update : पेट्रोल आणि डिझेलच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण आजचे नवीन दर जाणून घ्या.
Petrol diesel price update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पेट्रोल डिझेल दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे तर मित्रांनो पाहूया आपण पेट्रोल व डिझेलचे नवीन दर.
मित्रांना आपल्याला माहीतच आहे की पेट्रोल डिझेलचे दर खालीवर होतच असतात तर मित्रांनो आज पेट्रोल डिझेलचे दर काय आहे ते पाहूया पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेऊया मित्रांनो सरकारी तेल कंपन्यांनी आज नवीन दर जाहीर केलेले आहेत तर देशभरात रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे किमती अपडेट होत असतात देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर स्थिरआहे तर मित्रांनो त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे तर काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त झालेले आहेत अशा परिस्थितीत इंधन भरण्यासाठी जाण्यापूर्वी आपण पेट्रोल डिझेलचे नवीन दर पाहिले पाहिजेत भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल सारख्या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केलेले असतात जे की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित असतात. Petrol diesel price update
नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर पहा.
दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये आणि डिझेलचा दर 87.62 रुपये आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये आहे आणि डिझेलचा दर 92.15 रुपये आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये आणि डिझेलचा दर 92.34 रुपये आहे.
कोलकत्यात पेट्रोलचा दर 103.94 आहे आणि डिझेलचा दर 90.76 आहे.
या राज्यांमध्ये पेट्रोलच्या डिझेलच्या किमतीमध्ये बदल दिसून येत आहेत.
मित्रांनो यूपीमध्ये पेट्रोलच्या दरात अठरा पैशांनी घसरन झालेले आहेत त्यानंतर येथे पेट्रोल 84.34 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे तर डिझेलचे दर 21 पैसे कमी होऊन 87.41 रुपये आहे मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा आणि त्रिपुरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे Petrol diesel price update