Post office update 2024 : पोस्ट ऑफिस मध्ये भरती सुरू कोणतेही परीक्षा न देता असा करा अर्ज.

Post office update : पोस्ट ऑफिस मध्ये भरती सुरू कोणतेही परीक्षा न देता असा करा अर्ज.

Post office update नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे.

मित्रांनो एजंट पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे उमेदवारांना मराठी भाषेचे नियम तसेच संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रहर अधीक्षक टपाल जीवन विमा विभाग मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय नंदा पाटकर मार्ग विलेपर्ले पूर्व मुंबई ४०00५७ या पत्त्यावर पाठवायची आहेत.

Post office update 16 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड आधार कार्ड मूळ पत्र आणि एक झेरॉक्स तीन फोटो आणि अन्य तीन महत्त्वाचे दस्तावेज आणायचे गरजेचे आहे अधिकृत वेबसाईट वर या सविस्तर तपशील देण्यासाठी देण्यात आलेला आहे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे आवश्यक आहे येताना नोकरीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे सोबत आणावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment