Free Saree Ration Card 2024 राशन कार्ड असल्यास महिलांना मिळणार मोफत साडी.

Free Saree Ration Card राशन कार्ड असल्यास महिलांना मिळणार मोफत साडी.

Free Saree Ration Card नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.

मित्रांनो या या जिल्ह्यातील एक लाख 27 हजार 465 अंतदय शिधापत्रिका धारकांना प्रति क्षेत्र कुटुंब एक साडी मिळणार आहे रेशन दुकानातून येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे 25 हा निर्णय घेण्यात येणार आहे प्रत्यक्षात साडीचे गट्टे दोन दिवसापूर्वी तालुक्यांच्या गोदामात न्यू ठेवलेले आहे त्यामुळे बुधवारपासून या मोफत साड्यांचे वाटप सुरू होणार आहे.

Free Saree Ration Card कॅप्टटीव्ह योजनेअंतर्गत अंतोदय रेशन कार्ड प्रत्येक कुटुंबाला बी पास मशीद द्वारे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते 24 मार्च होळी यादरम्यान या मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

पुरवठा विभागाने कष्ट केले आहे प्रत्यक्षात या साड्यांच्या गाठी 100 साड्या ओझोन 41 46 किलो दोन दिवसापूर्वी संबंधित गोदामापर्यंत पोहोचले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाचे मंगळवारी दिलं. साठवणूक व हाताने करताना साड्या खराब होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना पुरवठा विभागणी केली आहे या योजनेसाठी शासनाची यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक केलेली आहे.

Leave a Comment