Onion market today : आजचे कांदा बाजार भाव जाणून घ्या.
Onion market today नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील कांद्याचे बाजार भाव जाणून घेणार आहोत.
त्या मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 29 हजार 614 क्विंटल ची आवड झालेली आहे तर लाल कांद्याला 627 रुपयांपासून ते 31 रुपये पर्यंत असा सरासरी भाव मिळालेला आहे तर उन्हाळा कांद्याला 2200 रुपयांपासून 3100 पर्यंत सरासरी दर मिळालेला आहे.
आणि लाल कांद्याची आवक 28 हजार क्विंटल झालेले आहे यात सोलापूर बाजार समिती २१ हजार क्विंटल कांदा झालेला आहे या बाजारात 2500 रुपये दर नागपूर बाजारात 31 रुपयांचा दर मिळालेला आहे तर पेन बाजारात सर्वाधिक 3800 रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी दोन हजार रुपयांपासून ते 28 रुपये पर्यंत सरासरी दर मिळालेला आहे तर जालना समितीत केवळ आठशे रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळालेला आहे.
Onion market today आज पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजारात 3150 रुपये तर गंगापूर बाजारात 800 रुपयांचा दर मिळालेला आहे दुसरीकडे उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2650 रुपये इतका दर मिळाला आहे तर नाशिक बाजार सविस्तर रुपये तर लाल लासलगाव निफाड बाजार समितीत 350 रुपये चांदवड बाजारात 28 रुपये असा दर मिळालेला आहे.
मित्रांनो पहा आजचे नवीन कांदा बाजार भाव.