LPG gas price today घरगुती गॅस सिलेंडर उद्यापासून इतक्या रुपयांनी स्वस्त होणार.

LPG gas price today घरगुती गॅस सिलेंडर उद्यापासून इतक्या रुपयांनी स्वस्त होणार.

LPG gas price today नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण घरगुती गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त झाले त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो उद्यापासून घरगुती गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी कमी होणार तर पहा नवीन किंमत.

मित्रांनो केंद्रात एनडीए सरकार पुन्हा स्थापन झाले आहे महागाईपासून जनतेला दिलासा मिळावा यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जारी केले आहेत तर मित्रांनो काही मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडर वर सबसिडी देण्याची योजना सुरू करत आहे तर या योजनेचा कसा मिळणार ते पहा.

LPG gas price today आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना महत्त्वाची बातमी गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात होती उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता या योजनेत महिलांना तीनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे ज्यामुळे त्यांना 903 रुपयांचा गॅस सिलेंडरची किंमत फक्त सहाशे तीन रुपये द्यावी लागणार आता सरकार ही सबसिडी सर्व ग्राहक ग्राहकांना देण्याचा विचार करत आहे.

महागाईच्या काळात सर्व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरवर लवकरात लवकर सबसिडी देण्यात चे निर्णय घेतलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही सबसिडी केवळ उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना नव्हे तर सर्व ग्राहकांना मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

उज्वला योजनेच्या महिलांना लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचे राज्य सरकारने आणलेला आहे तरी इतर जिल्ह्यातील महिला देखील अशी मागणी करू शकतात.

या योजनेचा फायदा.

LPG gas price today गॅस सिलेंडर वर सबसिडी मिळाल्यामुळे सर्वसामान्य आर्थिक मदत होणार त्यामुळे त्यांच्या घरगुती खर्चात मोठी बचत होणार. आणि सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मिळणार मोठा दिलासा.

Leave a Comment