New Time Table 2024 : दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर लगेच पहा.

New Time Table : दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर लगेच पहा.

New Time Table सीबीएससी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केलेले आहे आता वेळापत्रक बदलण्यात आलेले आहेत विद्यार्थी २००२३२४ या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत ते सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहू शकता मित्रांनो त्यांची वेळापत्रक अधिकृत वेबसाईट सीबीएससी डॉट जीओव्ही डॉट इन वर पाहू शकता तसेच विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवरून हे वेळापत्रक डाउनलोड देखील करू शकतात.

सीबीएससी ने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार काही विषयांचा पेपर परीक्षेच्या तारीख बदलण्यात आलेले आहेत. तिबेट मध्ये इयत्ता दहावीच्या पेपरची परीक्षा आता 23 फेब्रुवारीला होणार आहे पूर्वीच्या वेळापत्रक नुसार हा पेपर 4 मार्चला होणार होता तसेच 16 फेब्रुवारीला दहावीची डिटेल परीक्षा आता 28 फेब्रुवारीला होणार आहे याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक आहे मोठा बदल करण्यात आलेला आहे बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता अकरा मार्च ऐवजी 21 मार्चला होणार आहे.

New Time Table सुधारित वेळापत्रक नुसार सीबीएससी बोर्ड 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात करणार आहे दहावीच्या परीक्षा 13 मार्चला संपणार आहेत तर बारावीच्या परीक्षा दोन एप्रिलला संपणार आहेत बारावीच्या बोर्ड परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहेत ही परीक्षा दिवसभर सकाळी साडेदहा ते दुपारी यावेत होणार आहेत.

नवीन वेळापत्रक जाहीर येथे क्लिक करून पहा 

Leave a Comment