Edible oil update : खाद्यतेलाचे आजचे नवीन दर पहा.

Edible oil update : खाद्यतेलाचे आजचे नवीन दर पहा.

Edible oil update खाद्य तेलाच्या दरात मोठा दिलासा तर भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणीची बजेट बिघडले आहे गेल्या महिन्याभरापासून खाऊ बाजार रात शेंगदाणा तेल व इतर खाद्यतेलाचे दर घसरण्यात आले आहेत जवळपास वर्षभरानंतर शेंगदाणा तेलाची बाजारात घसरल झाली आहे महिनाभरात शेंगदाणा तेलाचा पंधरा किलोचा डब्बा आता चारशे रुपयांनी स्वस्त झालेला आहे.

बहुतेक पांथिल मलेशिया आणि हिंदू मिशिया येथून आयात केले जाते तर सूर्यफूल तेल युग्रीन मधून आयात केले जात असते सरकारने खाद्यतेलांवरील आयात कमी केल्यानंतर खाद्य केल्याच्या किमतीत मोठी घसरल झालेली आहे याशिवाय भुईमूग सोयाबीन या पिकांमध्येही सुधारणा झाले असून तेलबियांच्या उत्पादनातही वाढ झालेली आहे त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली आहे यासोबतच सणासुदीनंतर खाद्यतेलाची मागणी ही कमी झालेली आहे त्यामुळे आधी पुरवठा होत आहे या निकालामुळे शेंगदाणा तेल वगळा ता इतर खाद्यतेलाच्या किमती गेल्या वर्षापासून पसरलेल्या आहेत यंदा शेंगदाणा उत्पादनात वाढ झाल्याने शेंगदाणा तेलाचे दरही खाली आले आहेत शेंगदाणा तेल किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांनी स्वस्त झालेले आहे.

Edible oil update देशातील इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झालेले असून याशिवाय आयात करताना पॅकेजिंगच्या खर्चही कमी झालेला आहे याची थेट परिणाम खाद्य तेलाच्या किमतीवरही होत आहे असे व्यावसायिक सांगत आहे गेल्या वर्षी तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे तेलाच्या किमतीत घसरल झाले आहे गेल्यावर्षीपासून शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे तोच दर आता कमी होत असून येत्या काही दिवसानंतर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

आजचे नवीन तेलाचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment