Indusind bank : बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल किंवा स्कुटी मिळणार फक्त 20 हजारांमध्ये.
Indusind bank नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल किती रुपयात मिळणार हे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो तुमचा प्लॅन मोटरसायकल किंवा स्कुटी घेण्याचा असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला मोटरसायकल किंवा स्कुटी खरेदी करायचे असली तरीही ही चांगली कंडिशन मध्ये खरेदी करता येणार आहे तर अशा लोकांसाठी एड्स बँक ने चांगला आहे पर्याय घेऊन आलेली बँक आहे आता बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करण्याची संधी बँक प्रत्येकालाच देणार आहे.
Indusind bank आज आम्ही अशी वाहने शोधून काढले आहे जी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्यामुळे बँकेने त्या गाड्या जप्त केलेले आहेत आणि प्लॅटफॉर्म द्वारे लिलावात विकली जात आहेत अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही चांगल्या कंडीशन स्वस्त दरात सेकंड हॅन्ड चार चाकी आहे किंवा मोटरसायकल खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
असा होणार बँके जप्त केलेल्या गाड्या चा लिलाव.
मित्रांनो भारतात अनेकांनी इंडसइंड बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदी करायसाठी कर्ज घेतले आहेत मात्र वाहनांची वेळेवर न भरल्यामुळे बँकेने ती वाहने जप्त केलेली आहे जो जोपर्यंत बँकेला वाहनांचा ठरवलेला हप्ता जात नाही तोपर्यंत बँक वाहन आपल्या ताब्यात ठेवते जर त्यांना व्यक्तीने त्याच्या हप्ता पूर्णपणे वेळेवर भरला नाही तर बँके किंवा चारच्या किंवा ने घेऊन जातात परंतु तसे न केल्यास निर्धारित वाहन निलावासाठी बाजारात उभे केली जाते. अशा परिस्थिती आली वापरकीय सहभागी होऊन तुम्ही दुचाकी किंवा चार चाकी वाहने खरेदी करू शकता.
Indusind bank कमी किमतीत गाड्या उपलब्ध अशा प्रकारचे लिला अप्रतिम बँक किंवा प्रतीक फायनान्सच्या कंपनीचा लिलावाच्या स्वरूपात वापर करत असतात अशा परिस्थितीत अशी दुचाकी व चार चाकी वा आणि इच्छुक खरीदार बँकेकडून मूळ किमतीच्या केवळ 30% किंवा त्यापेक्षा कमी दारात खरेदी करतात अशा परिस्थितीत जर मोटरसायकल किंवा स्कुटीची किंमत एक लाख रुपये असेल तर ती तुम्हाला 20 ते 30 हजारांमध्ये मिळू शकते.
जर तुम्हालाही अशी सेकंड हॅन्ड चार चाकी आणि दुचाकी स्वस्त किमतीत खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता अशा प्रकारचा लिलाव बँकेकडून वेळोवेळी दिले जात असतात त्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.