Crop insurance: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 35000 हजार रुपये सरकारी GR पहा

Crop insurance: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 35000 हजार रुपये सरकारी GR पहा

Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी शेतकऱ्यांच्या पिकाच भरपूर प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले होते. या कारणामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळालेली आहे. मित्रांनो सरकारकडून अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत असते हे तर आपल्याला माहितीच आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत करण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27-3-2023 या रोजी अन्वये राज्य शासन आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष करण्यात आलेले आहेत. नमूद केलेल्या पेज नंबर क्रमांक 5 येथील दिनांक 9-11-2023 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानेकरिता 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मदत करण्यात येणार आहे.Crop insurance

येथे क्लिक करून लाभार्थी यादी पहा

हंगाम खरीप 2023 करिता दुष्काळ देखील जाहीर झालेला आहे. 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्यासाठी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून राज्य शासनाच्या निधीमध्ये एकूण रुपये 2 लाख 44 हजार 322 लाख लक्ष एवढा निधी वितरित करण्यासाठी सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.

येथे क्लिक करून लाभार्थी यादी पहा

Leave a Comment