IMD Rain Alert 2024 : महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची व थंडीची शक्यता

IMD Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची व थंडीची शक्यता.

IMD Rain Alert: महाराष्ट्र मध्ये सध्या थंडी कायम दिसते. त्यामुळे पुढील एक किंवा दोन आठवडे वातावरण कसं राहील याची उत्सुकता शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात हवामान कसं राहील पावसाचा अंदाज आहे का फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील हवामान कसे राहू शकत याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ खुळे यांनी सविस्तर माहिती दिली याविषयी बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ खुळे म्हणाले की आजपासून पुढील आठवड्यातील म्हणजे एक फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवनार आहे. IMD Rain Alert

सध्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजी नगर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान १२ अंश तर दुपारचं कमाल तापमान 26 अंशाच्या दरम्यान राहू शकतात.IMD Rain Alert असं वाटतं त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पहाटेची थंडी त्यामानाने जरी कमी वाटत असली तरी दिवसाचा उद्धारपणा कमी जाणवण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे. त्यामुळे हिवाळ्याला अशा थंडीचा अनुभव येऊ शकतो. जळगाव जिल्हा तर पहाटेचा किमान तापमान 10° घसरू शकते. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे 14° तर दुपारचं कमाल तापमान 28 ते 30 अंश म्हणजे सरासरी राहू शकतं.IMD Rain Alert

हे आठवड्या दरम्यान महाराष्ट्र थंडीच्या लाटी ची शक्यता मात्र जाणार नाही. खुळे म्हणाले की सध्या उत्तर भारतात विविध कारणांनी थंडी कमी जाणवते. तरी उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून दहा ते बारा किलोमीटर उंचिवर पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 280 किलोमीटर वारे वाहत आहे.(IMD Rain Alert) म्हणून कमी तीव्रतेची का थंडी होईना पण ती जास्त दिवसाच्या वाहनामुळे महाराष्ट्राला थंडीचा फायदा होतोय.ही थंडी पिकांना पोषक आहे का या प्रश्नावर बोलताना श्री खुळे म्हणाले की सध्या जानेवारीत थंडी जरी कमी भासत आहे तरी चालू व कमी वर्षाच्या रब्बी हंगामातील शेतकरी मात्र या जिवंत सातत्यपूर्ण थंडीतून मावा बुरशी पासून चा होणारा आघात वतन आणि यापासून काहीशी सुटका तर मिळेलच वरती सुरक्षित आहे.

भाजीपाला भरड धान्य शेतकरी दीर्घ कालावधीच्या पिकांना वातावरणीय अवस्था समजावी महाराष्ट्र देशाच्या महासागरीक्षेत्राच्या बाहेर पडले. पावसासाठी ची पूरकता यामुळे या आठवड्यात वजाबाकीत म्हणजे कमी झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवड्यात म्हणजे गुरुवार १ फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यताही जाणवत नाही.(IMD Rain Alert) मात्र विदर्भ व नांदेडमध्ये दोन दिवस म्हणजे 24 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून पूर्ण ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे दोन दिवसाच्या कालावधीतील थंडी कदाचित घालवली जाईल. परंतु गुरुवार 25 जानेवारीपासून पुन्हा सध्या पडत असलेल्या थंडीसारखी थंडी पूर्ववत होण्याची अपेक्षा करूया.

फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात राज्यातील हवामान कसा राहील याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की फेब्रुवारी आणि मार्च दोन महिने गारपीट हंगामाचे असतात.(IMD Rain Alert) तसेच वातावरणात त्या दरम्यान घडणाऱ्या प्रणालीतून पडणाऱ्या पावसाच्या असतात खरंतर येणाऱ्या दोन महिन्यातील या घटना त्यावेळी वातावरणीय काय प्रणाली असतील त्यानुसार त्या वेळीस दहा दिवस पंधरवडा अशा तसेच प्रत्येक महिन्याच्या मिळणाऱ्या अंदाजातूनच याबाबत बोलणे योग्य होईल.(IMD Rain Alert) असं वाटतं सध्या अजूनही अधिक तीव्रतेतील एरणीनो या घटनांना मारकही ठरू शकतो. म्हणूनच त्या घटना घडतीलच असा लगेचच अर्थ आजच काढू नये. फक्त हंगामी घडणाऱ्या वातावरणीय घटनांच्या कालावधीची आठवण असावी म्हणून उल्लेख केला.

Leave a Comment