Tur Bajarbhav Maharashtra 2024 : आजचे तुरीचे बाजारभाव पहा संपूर्ण महाराष्ट्रातील

Tur Bajarbhav Maharashtra: आजचे तुरीचे बाजारभाव पहा संपूर्ण महाराष्ट्रातील

Tur Bajarbhav Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून दररोज आपल्या शेतकरी मित्रांना सोयाबीन कापूस कांदा तूर अशा प्रकारचे विविध बाजार भाव देत असतो. (Tur Bajarbhav Maharashtra) शेतकरी मित्रांनो आजचे कोणत्या मार्केटमध्ये तुरीला कसा दर मिळाला आहे. कमीत कमी दर जास्तीत जास्त सर्वसाधारण दर व कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर तुरीला मिळाला आहे.(Tur Bajarbhav Maharashtra) यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्व बाजार भाव आपण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आपले व्हाट्सअप ग्रुप वरती उपलब्ध करून देत असतो. तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.Tur Bajarbhav Maharashtra

 • बाजरसमिती:शहादा
 • आवक: 35
 • कमीत कमी दर: 8700
 • जास्तीत जास्त दर: 9800
 • सर्वसाधारण दर:9251
 • बाजरसमिती: राहुरी – वांबोरी
 • आवक: 41
 • कमीत कमी दर: 9001
 • जास्तीत जास्त दर: 9650
 • सर्वसाधारण दर: 9211
 • बाजरसमिती: पैठण
 • आवक: 85
 • कमीत कमी दर: 7800
 • जास्तीत जास्त दर: 9521
 • सर्वसाधारण दर: 9400
 • बाजरसमिती: सिल्लोड 
 • आवक: 14
 • कमीत कमी दर: 8600
 • जास्तीत जास्त दर: 8800
 • सर्वसाधारण दर: 8800
 • बाजरसमिती: भोकर
 • आवक: 13
 • कमीत कमी दर: 9170
 • जास्तीत जास्त दर: 9360
 • सर्वसाधारण दर: 9265
 • बाजरसमिती: कारंजा
 • आवक: 1500
 • कमीत कमी दर: 8500
 • जास्तीत जास्त दर: 10785
 • सर्वसाधारण दर: 9800
 • बाजरसमिती: कन्नड
 • आवक: 11
 • कमीत कमी दर: 8500
 • जास्तीत जास्त दर: 9000
 • सर्वसाधारण दर: 8750
 • बाजरसमिती: हिंगोली
 • आवक: 505
 • कमीत कमी दर: 9455
 • जास्तीत जास्त दर: 10350
 • सर्वसाधारण दर: 9902
 • बाजरसमिती: मुरूम
 • आवक: 827
 • कमीत कमी दर: 8500
 • जास्तीत जास्त दर: 10270
 • सर्वसाधारण दर: 9385
 • बाजरसमिती: सोलापूर
 • आवक: 372
 • कमीत कमी दर: 8100
 • जास्तीत जास्त दर: 9950
 • सर्वसाधारण दर: 9600
 • बाजरसमिती: सोलापूर
 • आवक: 372
 • कमीत कमी दर: 8100
 • जास्तीत जास्त दर: 9950
 • सर्वसाधारण दर: 9600
 • बाजरसमिती: अकोला
 • आवक: 2711
 • कमीत कमी दर: 7800
 • जास्तीत जास्त दर: 10400
 • सर्वसाधारण दर: 9700
 • बाजरसमिती: अमरावती
 • आवक: 1902
 • कमीत कमी दर: 8300
 • जास्तीत जास्त दर: 9600
 • सर्वसाधारण दर:8950
 • बाजरसमिती: नागपूर
 • आवक: 4007
 • कमीत कमी दर: 8500
 • जास्तीत जास्त दर: 9925
 • सर्वसाधारण दर: 9569
 • बाजरसमिती: अक्कलकोट
 • आवक: 1955
 • कमीत कमी दर: 9500
 • जास्तीत जास्त दर: 10100
 • सर्वसाधारण दर: 9800
 • बाजरसमिती: तेल्हरा
 • आवक: 540
 • कमीत कमी दर: 9500
 • जास्तीत जास्त दर: 10300
 • सर्वसाधारण दर:10200
 • बाजरसमिती: दुधनी
 • आवक: 1580 
 • कमीत कमी दर: 9300
 • जास्तीत जास्त दर: 10330
 • सर्वसाधारण दर: 9815

Leave a Comment