Hawaman andaj today : पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज तीन दिवस वादळ वारसदार पाऊस
Hawaman andaj today नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आपण आज हवामान विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी पण तुम्ही शेवटपर्यंत पहा.
मित्रांनो पावसाच्या संदर्भात मोठी हवामान खात्याने माहिती दिली आहे. पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता 31 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे तसेच राज्यातील इतरही भागात भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
Hawaman andaj today दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ वातावरण झाले आहे त्यात त्याने ठंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे उत्तर भारतात बुधवारी ढगाळ दिसून आले.
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो एनसीआर याचा प्रभाव जास्त जाणवला जातो राज्यात दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे असा अंदाज हवामान तज्ञांनी सांगितला आहे या वाऱ्यामुळे ढगांव वातावरणात मोठा बदल झाला आहे त्यामुळे थंडीचा जोर काहीसा राहिला आहे.
Hawaman andaj today जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा राज्यात पावसाचा ठरवणार.