Soybean market price 2024 : सोयाबीनच्या दारात वाढ पहा आजचे बाजार भाव.

Soybean market price : सोयाबीनच्या दारात वाढ पहा आजचे बाजार भाव.

Soybean market price  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आपणास सोयाबीन बाजारभावच माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत पहा.

सोयाबीनच्या दाराचा आलेख मागच्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तर अनेक शेतकऱ्यांना दर वाढून मिळेल या असे आशेने माल घरात ठेवलेला आहे. पण कापूस सोयाबीन मका तू राणी कांद्याचे दर तळाला गेलेले शेतकऱ्यांना निराशा झाली आहे.

दरम्यान आज रविवार आणि भोगी असल्याने अनेक बाजार समिती यांना सुट्टी होती तर पण मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार सिल्लोड आणि जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या अहवाल झालेले आहे. सिल्लोड येथे 57 आणि जळकोट येथे 719 क्विंटल साहेबांच्या झाली आहे.

Soybean market price  आज कुठे ते चार हजार 721 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळालेला आहे. तर सिल्लोड येथे चार हजार सहाशे रुपये प्रति क्वॉन्टल सरासरी दर मिळालेला आहे. आजच्या दिवसातील की मांजर हा चार हजार पाचशे तर कमाल दर हा 4871 रुपये प्रति क्विंटल इतका होता उद्या संक्रातीला सोयाबीनचे दर किती असतील हे आपण जाणून घेणार आहोत.

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर पहा.

 

 

Leave a Comment