आता सरकार द्वारे महिलांना दरमहा 5000 रुपये मिळणार, लगेच करा अर्ज. Woman scheme
Woman scheme नमस्कार मित्रांनो आपल्या एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिलांना दरमहा पाच हजार रुपये मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या जातात म्हणजे सरकार द्वारा विशिष्ट वयोमर्यादा ठरवण्यात येते आणि त्यानुसार या योजनेचा लाभ नागरिकांना देण्यात येतो सरकार 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांना पाच हजार रुपये पेन्शन देण्याचे निर्णय घेत आहे.
Woman scheme या योजनेत 18 ते 55 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्या प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये मिळू शकतात ही योजना घटस्फोटीत विधवा आणि निराधार महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या नवीन योजनेचे नाव मुख्यमंत्री एकलनारी सामान्य निवृत्ती वेतन योजना असेच ठेवले आहे.
भाषा महिलांना चांगले जीवन जगता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या महिलांकडे कमाईचे दुसरे का साधन नसते म्हणून त्यामुळे या योजनेला सरकारकडून काही रक्कमही दिली जाणार आहे या योजनेत सामील होण्यासाठी महिला अर्जदार स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- मूळ रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही आवश्यक आहे
या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
या योजनेत महिलांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत त्यानंतर सरकारकडून अर्जाची पडताळणी केली जाणार आणि तुम्हाला तुमच्या पेन्शनचा लाभ मिळणार या साठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत ची संपर्क साधावा लागेल. Woman scheme