Well Subsidy Scheme : विहीर खोदण्यासाठी मिळणार चार लाखांच अनुदान , अर्ज कुठे करायचा व कसा करायचा.
Well Subsidy Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मनरेगा अनुदान योजनेच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत आता याच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे याबाबत शासनाने देखील निर्णय जारी करण्यात आला आहे कुणाला हा लाभ मिळू शकतो लांब येण्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणती अट आणि कोणते कागदपत्र लागतात ते पाहूया.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आला आहे या योजनेचा योग्य नियम नियोजनातून प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळणार त्यानुसार सुर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख 87 हजार पाचशे वीर खोदणे शक्य आहे मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या जाणार आहेत.
Well Subsidy Scheme त्याच्यातून उपलब्ध पाण्याच्या शिपायातिशील वापर केल्यास आणि कुटुंबांना यांचा मोठा फायदा होऊ शकतो या उद्देशाने मांढरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे यापासून भूमीवर लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयांचा विहीर बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे तरी मित्रांनो तुम्ही हा अर्ज भरावा.
मित्रांनो आपल्याला कोण कोणते कागदपत्र आवश्यक असतात ते जाणून घेऊया
या योजनेच्या लाभार्थ्यांची त्यांना निवडीसाठी शासन निर्णयानुसार निकष ठरविण्यात आले आहेत त्यानुसार लाभधारका अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमातीयुक्त जाती दरीत धर रेषेखाली लाभार्थी श्री करता असलेले कुटुंबे विलंबलांग व्यक्ती करता.
Well Subsidy Scheme असलेले कुटुंबे जमीन सुधारण्याचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचा लाभार्थी सीमांत शेतकरी 2.5 एकर पर्यंत जमीन असली पाहिजे अल्पभूधारक शेतकरी पाच एकर पर्यंत शेतजमीन असली पाहिजे आणि कशांवर निवड केली जाणार आहे तर पात्रेसाठी अर्ज दाराकडे एक एकर शेत जमीन आज सलग असावी.
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर होता आली पाहिजे दोन विहिरींमध्ये १५० मीटरची अट अनुसूचित जाती जमाती दारिद्र्यरेषेखालील लाभ धारकाच्या सातबारावर या आधीच विहिरीची नोंद असली नाही पाहिजे एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे आठ उतारा हा पाहिजे एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील एकूण जमीन सलग क्षेत्र एक एकर पेक्षा जास्त असावं महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा जॉब धार काढत असला
मित्रांनो अर्ज कुठे व कसा करायचा हे पाहूया.
Well Subsidy Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे बंदारक आहे त्यासाठी मनरेगा अंतर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सिंचन विहिरीसाठी संबंधित आपल्या गावच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे शासनाने जारी केलेल्या जीआर सोबत एक अर्जाचा नमुना देण्यात आला आहे हा नमुना सध्या कागदावर लिहून तुम्ही अर्ज करू शकता.
तसेच अर्ज सोबत संपत्ती पत्र सुद्धा द्यावे लागेल यासाठी अर्ज सोबत सातबाराचा ऑनलाईन उतारा आठचा ऑनलाईन उतारा द्यावा लागेल मनरेगा जॉब कार्डचा प्रत सामुदायक वीर घ्यायची असल्याचा सर्वजण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि वापरण्याबाबत सर्वांचं करार पत्र जोडावा लागेलच मित्रांनो तुम्ही हा अर्ज भरून घ्यावा आपल्या गावच्या ग्रामपंचायत कडे जाऊन तुम्हाला पण मिळू शकते मिळू शकते विहीर लगेच जाऊन अर्ज करा