Cotton rate today : पांढऱ्या सोन्याला भाव काय येईना, पहा आजचे कापसाचे बाजार भाव

Cotton rate today : पांढऱ्या सोन्याला भाव काय येईना, पहा आजचे कापसाचे बाजार भाव

Cotton rate today शेतकरी मित्रांनो मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी कापसाचे दर वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत पण कापसाचे दर काय वाढणार कापसासाठी केंद्र सरकारने 20 वीस रुपये दर निश्चित केला होता त्यापेक्षा कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याची

यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे दरम्यान आजच्या राज्यभरातील कापूस दर्विचे दराचा विचार केला तर फक्त दोन बाजार समितीमध्ये सात हजार पेक्षा जास्त तर तीन बाजार समितीमध्ये सात हजार रुपयांच्या दर कापसाला मिळाला आहे.

Cotton rate today आजच्या सर्वाधिक सरासरी दर हा 7150 रुपये प्रति क्विंटर एवढा होता तर सर्वात कमी दर 6500 प्रतिक्विंटल एवढा होता पाच नंबर आणि बारामती बाजार समिती सर्वात मोठी बाजार समिती आहे कमीत किमान दर मिळाला आहे या बाजारात समितीमध्ये केवळ पाच हजार पाचशे रुपये दर मिळाला आहे तर हिंगणघाट आणि सिंधी सेलू बाजार समितीमध्ये सर्वाधिक 7284 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे रायगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक ३७०० क्विंटल कापसाला आवक वाढली आहे

Cotton rate today आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन कमी झालं कापसाचे दर स्थिर असल्याने शेतकरी आता चिंतेत आहेत तर जानेवारीच्या नंतर दर वाढण्याची शक्यता आहे पण मत तज्ञांची व्यक्त केल  आहे मात्र अनेक शेतकऱ्यांना तोपर्यंत कापूस साठवून ठेवणे शक्य नसल्याने मिळेल त्या दारात कापूस विक्री होत आहे आजचे कापसाचे भाव खाली फोटोमध्ये जाऊन पहा.

आजचे कापुस बाजार भाव

Leave a Comment