Tur today rate : आजचे सर्व जिल्हातील तुर बाजार भाव.
Tur today rate नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज तूर बाजारभाव विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हमीभाव केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने बाजार भाव दूर खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांनी याकडेही पाठ फिरवलेली आहे दरम्यान नाफेडच्या शुक्रवारी राज्यात या केंद्रावर दूर खरेदी सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात निघाला आहे बाजार भावाने दूर खरेदीची जबाबदारी नाफेड वर सुचवले आहे नाफेडमार्फत दूर खरेदीसाठी 343 केंद्र तयार असून या केंद्रावर दूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याची आवड आणि केलेले आहे अवघ्या 2017 शेतकरी यांनी नोंद केलेली आहे तरी तूर मात्र बाजार समितीमध्ये करण्यात येत आहे नव्याने एकही शेतकरी तू विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करत नाहीत राज्यात दररोज बाजार समिती होणाऱ्या लिलावाच्या सरासरी काढून त्या त्या जिल्ह्याचे दर पाठवले जातात.
Tur today rate केदर राज्यभरातील खरेदी केंद्रासाठी पाठविले जातात या मध्ये दररोज जिल्ह्यांचे दर बदलतच असतात त्यामुळे सर्वाधिक दर देणारे जिल्हे म्हणजेच शुक्रवार कुंटल सर्वाधिक नऊ हजार 455 रुपये दर सोलापूर जिल्ह्यासाठी ठरवून दिला होता राज्यात महिनाभरात बाजार भाव केंद्रावर खरेदीला आली नसल्याने सांगण्यात आली आहे.
पाहूया कोणत्या जिल्ह्यात किती बाजार भाव मिळाला आहे.
Tur today rate दररोज राज्यात सोलापूर धाराशिव लातूर बीड अकोला हिंगोली औरंगाबाद या जिल्ह्यात नऊ हजार रुपयांपेक्षा अधिक दर असतो शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात 9455 रुपये, धाराशिव जिल्ह्यात 9418 रुपये, लातूर जिल्ह्यात 9238 रुपये, बीड जिल्ह्यात 9030 रुपये, अकोला जिल्ह्यात 9013 रुपये, हिंगोली जिल्ह्यात 8921 रुपये, संभाजीनगर जिल्ह्यात 8903 रुपये, वर्धा जिल्ह्यात 891 रुपये, तसेच इतर जिल्ह्यात यापेक्षा कमी धरून ठरवून दिलेला आहे.
सोलापुरात दहा हजार दोनशे रुपये बाजार भाव.
Tur today rate सोलापूर बाजार समिती शुक्रवारी तुरीला उंची दर मिळाला बसपा कलशेट्टी यांच्यातील तिला दहा हजार दोनशे रुपये दराने दूर विक्री झाली देशी या शेतकऱ्यांची तुल दहा हजार दोनशे रुपये विक्री झाली कमीत कमी आठ हजार आठशे ते दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये मिळालेला आहे.