Toor bajarbhav 2024 : आज तुरीला किती भाव मिळाला पहा.

Toor bajarbhav : आज तुरीला किती भाव मिळाला पहा.

Toor bajarbhav मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. की तुरीचे बाजार भाव आज पणम मंडळाचे अधिकृत माहितीनुसार चार बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे.

त्याच्यामध्ये सिल्लोड बाजार समितीमध्ये 15 क्विंटल गुरुरा बाजार समिती दोन वरोरा खंडोबा बाजार समितीत आठ आणि जळकोट बाजार समिती 886 क्विंटल तुरीच्या झालेले आहे. आज बहुतांश ठिकाणी लाल तुरीचे आवक झाले असून नऊ हजार 150 रुपये प्रतिक्विंटल सरासरी इतका दर मिळालेला आहे.

वरोरा आणि वरोरा भंडारा बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वात कमी म्हणजे आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल सरासरी इतका दर मिळालेला आहे. तर मित्रांनो सिल्लोड बाजार समितीत आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सदस्य जर मिळालेला आहे. जळकोट बाजार समितीत 9500 कमाल दर होता.

आजचे तुरीचे दर येथे पहा 

 

 

Leave a Comment