PM Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार तारीख फिक्स

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी हे पीएम किसान योजनेचा 161व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो आता 16व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे.PM Kisan Yojana मित्रांनो 16वा हप्ता कधी येणार याची आतुरता शेतकऱ्यांमध्ये होते. यामुळे नरेंद्र मोदी सरकारने पी एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर केली … Read more